कोरोनाविषाणू मुळे गतिमान असलेले जग एका ठिकाणी स्तब्ध झालेले आहे याच काळात सगळीकडे ताळेबंद करण्यात आले आहे अनेक शैक्षणिक संस्था आणि संकुले शाळा कॉलेज यासुद्धा बंद करण्यात आलेले आहे त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे
यासाठी कर्नाटक सरकारने शिक्षकांना घरातून वर्क फ्रॉम होम योजना आखून दिलेली आहे
वरील योजनेचा आपल्या शैक्षणिक उन्नतीसाठी शिक्षकांनी याकडे एक संधी म्हणून पाहिले पाहिजे आणि त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे एकंदरीत भ्रमणध्वनी टीव्ही संगणक याचा वापर करून ठाण्यात शिक्षण तज्ञाच्या ध्वनिफिती पाहून आपल्या ज्ञानामध्ये वाढ करून घेतली पाहिजे शिवाय आपल्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञ हकार्यांशी चर्चा करून आणि बंद असलेल्या काळात त्यांच्या मताचे विश्लेषण करून शैक्षणिक विषयावर चर्चा करण्यासाठी मिळालेल्या संधीचा विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानार्जनासाठी कसा उपयोग होईल याचा विचार शिक्षकांनी केला
No comments:
Post a Comment